Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
पिंकी - अरे, उद्या माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे.
चिंकी - छान!
पिंकी - मी त्याला काय गिफ्ट देऊ?
चिंकी - तो श्रीमंत आहे का?
पिंकी - हो, श्रीमंत आहे.
चिंकी - मग त्याला माझा नंबर दे !!!
…
नवरा आणि बायको…
नवरा: अगं! आंबा ‘साली’सोबत खाल्ला तर चालेल का?
बायको : का? बायकोसोबत खायला लाज वाटते?
(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)