मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : एक सरडा जेव्हा सुसाइड नोट लिहून झाडावर आत्महत्या करतो…

marathi jokes : एक सरडा जेव्हा सुसाइड नोट लिहून झाडावर आत्महत्या करतो…

HT Marathi Desk HT Marathi
Jun 13, 2024 11:17 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

viral marathi jokes : एक सरडा जेव्हा सुसाइड नोट लिहून झाडावर आत्महत्या करतो…
viral marathi jokes : एक सरडा जेव्हा सुसाइड नोट लिहून झाडावर आत्महत्या करतो…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

ट्रेंडिंग न्यूज

प्रत्येक दुकानाच्या नावाची पाटी मराठी आणि इंग्रजीत असली पाहिजे असा नियम झाला…

मी पुण्यात एक पाटी वाचली

माझा कावळा मऊ

मला काही टोटलच लागेना. की याचा अर्थ तरी काय?

खाली लिहिलं होतं…

मायक्रोसॉफ्ट

माझा बीपी वाढलाय!

बीपी म्हणजे काय हो?

नवरा - अगं बीपी म्हणजे बावळटपणा

बोलल्याशिवाय निवांत बसू शकत नाहीत!

आणि पुरुष

बसल्याशिवाय निवांत बोलू शकत नाहीत!

झाडावर एका सरड्यानं आत्महत्या केली…

सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं…

कितीतरी दिवसांपासून माझं मन मला खात होतं…

आजकाल रंग बदलण्यात मी माणसाची बरोबरी करू शकत नाही.

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग