Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
मुलगा - चोपडा अंकल, तुम्ही चेमिस्ट आहात ना?
चोपडा अंकल - हो बाळा, पण चेमिस्ट नाही 'केमिस्ट' म्हणतात!
Ch ला चं म्हणायचं, 'क' नाही!
मुलगा - ठीक आहे. कोपडा अंकल
…
खरोखर हे ऐकून माझे डोळे भरून आले!
बायको - चला आज बाहेर जेवण करूया!
नवरा - का?
बायको - मलाही कधी-कधी वाटतं की तुम्हाला काही तरी चांगलं खायला घालावं.
…
ती : लग्न झाल्यावरही तू माझ्यावर असंच प्रेम करशील का?
तो : हो. कधी आहे तुझं लग्न?
संबंधित बातम्या