marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Published Aug 29, 2024 10:20 AM IST

Marathi Short Jokes :हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…
marathi jokes : डेट आणि तारखेत काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

गुरुजी - तारीख आणि डेटमध्ये काय फरक आहे?

गुरुजींच्या उत्तरावर सगळा वर्ग गप्प झाला!

शेवटी बंड्यानं हिंमत दाखवलीच!

बंड्या - सर, डेटला मैत्रिणीसोबत जातात आणि 

तारखेला वकिलासोबत.

(दोन दिवसांपासून बंड्याचं तोंड सुजलंय)

तलवार पास होने से कुछ नहीं होता,

तलवार चलाना भी आना चाहीये…

असं स्टेटस ठेवणारी पोरं

डॉक्टरनं इंजेक्शन काढलं की,

मोठमोठ्यानं ओरडतात!!!

फक्त मोबाईलाच माहीत असतं,

की,

.

.

आपला मालक काय गुणांचा आहे!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner