Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
मुलगा - आय लव्ह यू
मुलगी - सॉरी, पण मला एक बॉयफ्रेंड आहे.
मुलगा - तू एवढी सुंदर आहेस की तुला बॉयफ्रेंड तरी हवेत.
…
एकानं विचारलं महिला आणि पुरुष यामध्ये कोण उत्तम आहे?
उत्तर मिळालं, पुरुष
प्रश्नकर्त्यानं पुन्हा विचारलं, कसं ते सांगा.
उत्तर देणारा म्हणाला, मी अजून कुठल्याही महिलेचं नाव उत्तम असल्याचं ऐकलेलं नाही.
…
वडिलांनी मुलाला विचारलं,
सरकारी शाळेतील शिक्षकांना इंग्रजीत काय म्हणतात?
मुलगा म्हणाला, जीएसटी
वडील चिडले. काहीही काय बोलतोयस?
मुलगा - मी बरोबर बोलतोय बाबा.
Government School Teacher (GST)
संबंधित बातम्या