मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : मलाही गोव्याला घेऊन चला ना, असं जेव्हा बायको नवऱ्याला म्हणते…

marathi jokes : मलाही गोव्याला घेऊन चला ना, असं जेव्हा बायको नवऱ्याला म्हणते…

HT Marathi Desk HT Marathi
Jun 20, 2024 11:42 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : गोव्याला निघालेल्या नवऱ्याला जेव्हा बायको म्हणते, मलाही घेऊन चला!
marathi jokes : गोव्याला निघालेल्या नवऱ्याला जेव्हा बायको म्हणते, मलाही घेऊन चला!

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

बायको - तुम्ही अब्दुलभाईच्या बायकोच्या अंत्यसंस्काराला का गेला नाहीत?

नवरा - कोणत्या तोंडानं जाऊ?

ट्रेंडिंग न्यूज

बायको - का, काय झालं?

नवरा - अगं, त्यानं तिसऱ्यांदा मला अंत्यसंस्काराला बोलावलं, पण मी आजपर्यंत त्याला एकदाही बोलवू शकलो नाही!

मला पण घेऊन चला ना!

नवरा - वेडी आहेस का?

हॉटेलमध्ये जाताना कुणी टिफिन घेऊन जातं का?

अंत्या - काही नाही रे, एक इमोशनल बुक वाचत होतो…

वाचता-वाचता रडू आलं!

संत्या - कोणतं बुक्?

अंत्या - माझ्या बँकेचं पासबुक

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग