मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : जन्मानंतर डोळे नेमके किती वेळानं उघडतात माहीत आहे? नसेल तर हे वाचा!

marathi jokes : जन्मानंतर डोळे नेमके किती वेळानं उघडतात माहीत आहे? नसेल तर हे वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Jun 19, 2024 10:04 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : जन्मानंतर डोळे नेमके किती वेळानं उघडतात माहीत आहे? नसेल तर हे वाचा!
marathi jokes : जन्मानंतर डोळे नेमके किती वेळानं उघडतात माहीत आहे? नसेल तर हे वाचा!

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

मला एक गोष्ट कळत नाही…

मुली तर सगळ्यांच्या चांगल्या असतात,

ट्रेंडिंग न्यूज

मग बायका इतक्या खतरनाक कुठून येतात?

गायीचे - लगेच

बकरीचे - २ तासांनंतर

मांजरीचे - ६ दिवसांनंतर

माणसाचे - लग्न झाल्यानंतर

बरं झालं प्रभू रामचंद्र वानरांना घेऊन लंकेला गेले

माणसांना घेऊन गेले असते तर

रावणाची सोन्याची लंका बघून अर्धे त्याच्या पक्षात गेले असते!

त्याचं गाणं कुणाला आवडो ना आवडो,

टाळी सगळ्यांना वाजवावी लागते!

वाईट वेळ कायम राहत नाही

लगेच निघून जाते…

.

.

फक्त मोबाइलला चार्जिंग असली पाहिजे!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel