मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes : मालक घरात असताना चोरी करणाऱ्या चोरट्याला जेव्हा जज विचारतो की…

Marathi Jokes : मालक घरात असताना चोरी करणाऱ्या चोरट्याला जेव्हा जज विचारतो की…

HT Marathi Desk HT Marathi
Jun 16, 2024 11:32 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Marathi Jokes : मालक घरात असताना चोरी करणाऱ्या चोरट्याला जेव्हा जज विचारतो की…
Marathi Jokes : मालक घरात असताना चोरी करणाऱ्या चोरट्याला जेव्हा जज विचारतो की…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

एका चोरीच्या प्रकरणात सुनावणी सुरू असते…

सगळं प्रकरण समजून घेतल्यानंतर जज स्वत: चोराला विचारतात…

ट्रेंडिंग न्यूज

मालक घरात असताना तू चोरी केलीसच कशी?

चोर - साहेब, तुम्हाला चांगली नोकरी आहे. पगार चांगला आहे.

हे सगळं शिकून तुम्ही काय करणार?

काही बायका वेगळ्या असतात!

भाजीत मीठ जास्त टाकून बदला घेतात!

हेही वाचा: यमराज जेव्हा एका नवऱ्याला घ्यायला येतो…

साखरपुडा आणि लग्नात जास्त अंतर असेल तर कोणाचा फायदा होतो?

मुलाचा???…

नाही!

मुलीचा???….

अजिबात नाही!

मोबाइल कंपन्यांचा!

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel