New Year Messages for Family: आपल्या आयुष्यात कुटुंबाचं वेगळंच महत्त्व असतं. कुटुंबाशिवाय आपलं आयुष्यच अपूर्ण असत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच वेगळं महत्त्व असतं. ते आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो. त्यांना आपल्याला नेहमी आनंदी पहायचे असते, म्हणून आयुष्यातील सर्वात महत्वाच्या लोकांना, आपल्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा देणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत कुटुंबासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज. चला कुटुंबाला देण्यासाठीच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) बघुयात.
> येणारे वर्ष आनंदाचे, प्रेमाचे सूर आणि यशाचे लयीचे जावो.
माझ्या प्रिय कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
> बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात
याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
> नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
> कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही
मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ
भरभरून सुख.
हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप!
Happy New Year!
> दु:ख सारी विसरून जाऊ..
सुख देवाच्या चरणी वाहू..
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
> नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून
चांगल्या सवयी अंगी लावुया..
हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!
Happy New Year!
>दाखवून गत वर्षाला पाठ,
चाले भविष्याची वाट
करून नव्या नवरीसारखा थाट,
आली ही सोनेपी पहाट!
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुख, समृद्ध, भरभराटीचे जावो...
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
(मेसेज क्रेडिट- सोशल मीडिया)
संबंधित बातम्या