April Fool's Day 2024 Wishes: एप्रिल फूलच्या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना पाठवा हे मजेदार कोट्स!-happy april fool day 2024 wishes images quotes funny messages status to share ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  April Fool's Day 2024 Wishes: एप्रिल फूलच्या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना पाठवा हे मजेदार कोट्स!

April Fool's Day 2024 Wishes: एप्रिल फूलच्या दिवशी मित्र आणि नातेवाईकांना पाठवा हे मजेदार कोट्स!

Apr 01, 2024 10:50 AM IST

Happy April Fool's Day 2024 Wishes: जगभरात १ एप्रिल हा दिवस फूल डे म्हणून साजरा करत आहे. याच निमित्ताने आपल्या प्रियजनांना मजेदार मेसेज पाठवा.

April Fools Day Wishes in Marathi
April Fools Day Wishes in Marathi (HT Photo)

Happy April Fool's Day 2024 funny messages: दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे जो जोक, हसू आणि आनंदाने भरलेला असतो. लोक या दिवशी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह प्रॅन्क (विनोद) करतात. वेगवेगळे प्रॅन्क करून हा दिवस एकत्र आनंदाने साजरा करतात. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवून खूप मजा करतात. तुम्हालाही एप्रिल फूल डे खास पद्धतीने साजरा करायचा असेल, तर तुम्ही या कोट्स आणि मजेदार मेसेजद्वारे लोकांना शुभेच्छा देऊ शकता.

पाठवा हे मेसेज

> FOOL ने FOOLAN च्या FOOLWARI मध्ये FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत, तु सर्वात जास्त BEAUTIFOOL WONDERFOOL आणि ColorFOOL असून सर्वांमधील FOOL’S आहेस Happy April Fool’s Day!

> सत्य १: तुम्ही जीभ खालच्या ओठाला लावू शकत नाही. सत्य २: हे वाचत असणारे नक्कीच असा करण्याचा प्रयत्न करत असणार HappY April Fool’s Day!

> तू चार्मिंग आहेस, तू इंटेलिजंट आहेस

तू क्युट आहेस, आणि मी ?

मी अशा अफवा पसरविणारा!…Happy April Fool’s Day!

१४ नोव्हेंबर : नेहरूंसाठी

१५ ऑगस्ट : देशासाठी

१ एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !

Happy April Fool's Day!

> जेव्हा तुम्ही हसता तेव्हा आयुष्य अधिक चांगले असते! एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा!

> वेडे आहेत ते लोक जे १४ फेब्रुवारीला लग्नाची मागणी घालतात

 १ एप्रिलला लग्नाची मागणी घालून तर बघा. मानली तर कूल नाहीतर एप्रिल फूल

Happy April Fool’s Day!

>विमान येत आहे बघ लवकर…

दिसले दिसले का?

निघुन पण गेले

वरती पाहायला हवे होते ना?

मोबाईलमध्ये विमान येणार होते का?

Happy April Fool’s Day!

>तू 25% Fantastic आहेस

तू 25% Outstanding आहेस,

तू 25% Obedient आहेस,

तू 25% Loving आहेस,

थोडक्यात काय तर तू अगदी 100% FOOL आहेस.

Happy April Fool’s Day!

(कोट्स क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

Whats_app_banner
विभाग