Good Morning Wishes in marathi: सकाळची सुरुवात जितकी चांगली होईल, तितका दिवस चांगला जातो. प्रत्येक सकाळ ही आयुष्याच्या एका नवीन सुरुवातीसारखी असते. नव्या दिवसासोबत आपण प्रत्येक गोष्टीची नव्याने सुरुवात करू शकतो. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्याने आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि यामुळे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी आपण मनाने तयार खंबीर होऊ शकता. दिवसाची सुरुवात आनंदाने व्हावी यासाठी आपल्या प्रियजनांना पाठवा ‘हे’ खास संदेश…
नात्यांमध्ये स्वाभिमानाची बोट बुडत असेल,
तर ती नाती तोडणेच चांगले!
गुड मॉर्निंग
एक ताजेपणा, एक भावना,
एक सौंदर्य, एक आशा, एक विश्वास,
हीच आहे चांगल्या दिवसाची सुरुवात!
गुड मॉर्निंग
तुमचा आज कसाही असला,
तरी तुमचा उद्या आजपेक्षा चांगला असेल!
शुभ प्रभात!
आजपेक्षा चांगलं काहीच नाही,
कारण उद्या कधीच येत नाही,
आणि आज कधीच जात नाही!
गुड मॉर्निंग
ज्या अंधाराला तुम्ही घाबरता,
त्या अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे,
उठा, अंधाराला भेदून टाका आणि प्रकाशाचा स्वीकार करा!
शुभ प्रभात
तुमच्यासारख्या व्यक्तीची आठवण यावी,
अशी ही वेळ आपोआप येते!
गुड मॉर्निंग
जर तुम्ही परिस्थिती बदलू शकत नसाल,
तर तुमची मनःस्थिती बदला, सर्व काही बदलेल.
शुभ प्रभात!
रोज सकाळी आपल्याकडे दोन पर्याय असतात;
स्वप्ने घेऊन झोपा किंवा उठून त्यांचा पाठलाग करा!
गुड मॉर्निंग
चांगलं काम करत राहा!
मग लोक त्याचं कौतुक करो वा ना करो...
लक्षात ठेवा अर्ध्याहून अधिक जग झोपते असते, तेव्हा सूर्य उगवतो!
गुड मॉर्निंग
सुंदर गोड निद्रेनंतर,
रात्रीच्या सुंदर स्वप्नांनंतर,
सकाळची काही नवीन स्वप्ने घेऊन
हसत रहा, नेहमी आपल्या प्रियजनांसोबत!
गुड मॉर्निंग
आपल्या हसण्यापेक्षा सकारात्मक काहीच नाही!
मग तेच हसू पसरवण्यासाठी एवढा विचार कशासाठी?
शुभ सकाळ
संबंधित बातम्या