मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Morning Wishes: आयुष्यातील ज्येष्ठ लोकांना पाठवायचे आहे गुड मॉर्निंग मॅसेज तर हे आहेत बेस्ट कोट्स

Good Morning Wishes: आयुष्यातील ज्येष्ठ लोकांना पाठवायचे आहे गुड मॉर्निंग मॅसेज तर हे आहेत बेस्ट कोट्स

Jun 26, 2024 06:17 AM IST

Good Morning Messages: मित्र किंवा प्रियजनांना मॅसेज पाठविणे सोपे आहे. पण जेव्हा तुम्हाला आपल्या आयुष्यातील ज्येष्ठ व्यक्तींना गुड मॉर्निंग म्हणायचं असेल तर येथे काही बेस्ट कोट्स पाहा.

गुड मॉर्निंग कोट्स
गुड मॉर्निंग कोट्स (unsplash)

Good Morning Quotes: तसं तर मित्रांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी त्यांना मजेदार संदेश पाठवणे सोपे आहे. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ज्येष्ठ लोकांना संदेश पाठवायचा असेल तर तो कसा पाठवायचा, जर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर या गुड मॉर्निंग कोट्ससह त्यांना शुभ प्रभात म्हणा.

गुड मॉर्निंग कोट्स

मनातले अबोल संकेत

ट्रेंडिंग न्यूज

ज्यांना न बोलता कळतात

त्यांच्याशीच मनांची

खोल नाती जुळतात

गुड मॉर्निंग

 

थोडा वेळ स्वतःसाठी पण कधीतरी काढा,

आयुष्य तर सगळ्यासाठी पडलेलं आहे

शुभ सकाळ

ही सकाळ जेवढी सुंदर आहे

तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो

जेवढे सुख आज तुमच्याजवळ आहे

त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो

गुड मॉर्निंग

 

देवाची कथा आणि

माणसाचे दुःख अनंत आहे.

जो समजतो तो संत.

शुभ प्रभात

काळ वाईट आहे पण सोबत तुमची आहे.

ही वेळ पण निघून जाईल,

हा माझा विश्वास आहे.

शुभ प्रभात

 

जिथे सूर्य किरणे असतात,

तिथे प्रकाश असतो,

आणि जिथे प्रेमाची भाषा आहे,

तिथेच कुटुंब असते.

गुड मॉर्निंग

एक चांगली सुरुवात करण्यासाठी,

कोणताही दिवस निवडा, तो वाईट नसतो!

शुभ प्रभात

 

कोणतेही नाते हे फक्त मोठ्या गोष्टी बोलण्यापुरते नसते,

छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्याने,

सत्य खोल आणि गोड आहे

शुभ प्रभात

आयुष्य म्हणजे एकमेकांसाठी जगणे,

त्यामुळे त्यांना वेळ द्यायला हवा

जे तुम्हाला मनापासून स्वतःचे मानतात.

शुभ प्रभात

WhatsApp channel