Valentines Day: ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस म्हणजेच १३ फेब्रुवारी हा दिवस किस दिन म्हणून साजरा केला जातो. कपल्स व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस मोठ्या थाटात साजरा करतात. प्रेमात 'किस' हा प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दिवशी तुमच्या जोडीदारापासून दूर असाल किंवा सकाळी लवकर तुमचा खास मेसेज देऊन त्यांना खास फील करवू शकता. चला यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 'किस डे' निमित्ताने रोमँटिक शुभेच्छा...
> प्रिय, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगण्यासाठी एक प्रेमळ किस पाठवित आहे
मी कायम तुझ्यासोबत राहील. हॅपी किस डे!
> माझ्याकडे तुला देण्यासाठी अनेक सरप्राईज आहेत
पण तुला सर्वात जास्त आवडणारं गिफ्ट हे तुझ्या ओठांसाठी आहे..,
मी तुला ते देण्यास तयार आहे. Happy Kiss Day...
> जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो,
तेव्हा तुला जवळ घेण्याची
आणि तुला किस देण्याची इच्छा प्रत्येक सेकंदाने दुप्पट होत असते,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... Happy Kiss Day...
> जगात कोट्यावधी लोक आहेत पण
मला फक्त तुझे किस घ्यायचं आहे.
Happy Kiss Day...
> तुमच्या किसपेक्षा या जगात दुसरं काहीही गोड नाहीये...
हॅपी किस डे!!
> जेव्हा परिस्थिती फार कठीण असेल तेव्हा तुझ्या ओठांना बोलू दे...
Happy Kiss Day.!!
> माझ्या प्रेमाला किस डेच्या शुभेच्छा!
या दिवशी भरपूर प्रेम अनुभवण्यासाठी तयार व्हा...
> तुला किस केलं नाही,
तर माझा संपूर्ण दिवस व्यर्थ गेल्यासारखा वाटतो
Happy Kiss Day...!!
> तुझ्यावर माझं किती प्रेम आहे,
ते दाखवण्याचे माझ्याकडे अनेक मार्ग आहेत,
पण आजच्या दिवसाची सुरुवात मी तुला किस करुनच करेन...
Happy Kiss Day...!!
(शुभेच्छा मेसेज क्रेडिट- सोशल मीडिया)