मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Heatwave: उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स, आहेत खूप उपयुक्त

Heatwave: उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स, आहेत खूप उपयुक्त

Apr 06, 2024 10:14 AM IST Hiral Shriram Gawande

  • Tips to Stay Safe During Heatwave: या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपण उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका कमी करू शकतो आणि आपल्या उन्हाळ्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो.

जसजसे तापमान वाढते आणि उष्णतेची लाट अधिक सामान्य होते, तसतसे आपल्या आरोग्यास आणि कल्याणास प्राधान्य देणे महत्वाचे आहे. तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत आपल्याला सुरक्षित आणि थंड राहण्यास मदत करण्यासाठी येथे काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

जसजसे तापमान वाढते आणि उष्णतेची लाट अधिक सामान्य होते, तसतसे आपल्या आरोग्यास आणि कल्याणास प्राधान्य देणे महत्वाचे आहे. तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत आपल्याला सुरक्षित आणि थंड राहण्यास मदत करण्यासाठी येथे काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत (REUTERS)

हायड्रेटेड राहा: डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. पाणी, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय यासारख्या थंड पेयांची निवड करा.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

हायड्रेटेड राहा: डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. पाणी, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट पेय यासारख्या थंड पेयांची निवड करा.(pexels)

योग्य कपडे घाला: शरीर थंड राहण्यास मदत करण्यासाठी लाइट रंगातील हलके, सैल-फिटिंगचे कपडे घाला. उष्णता शोषून घेणारे डार्क कलर टाळा
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

योग्य कपडे घाला: शरीर थंड राहण्यास मदत करण्यासाठी लाइट रंगातील हलके, सैल-फिटिंगचे कपडे घाला. उष्णता शोषून घेणारे डार्क कलर टाळा(HT Photo/Sanjeev Verma)

कठोर अॅक्टिव्हिटी टाळा: उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी तीव्र उष्णतेदरम्यान शारीरिक श्रम कमी करा. दिवसाच्या थंड वेळेत व्यायाम किंवा कष्टाचे काम करा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

कठोर अॅक्टिव्हिटी टाळा: उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी तीव्र उष्णतेदरम्यान शारीरिक श्रम कमी करा. दिवसाच्या थंड वेळेत व्यायाम किंवा कष्टाचे काम करा.(Shutterstock)

कूलिंग डिव्हाइस वापरा: आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम देण्यासाठी पंखे, कुलर, एसी किंवा थंड टॉवेल वापरा. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

कूलिंग डिव्हाइस वापरा: आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम देण्यासाठी पंखे, कुलर, एसी किंवा थंड टॉवेल वापरा. (pexels)

सावली शोधा: जर आपण घराबाहेर असाल तर शक्य तितक्या सावलीत रहा. थेट उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री, टोपी किंवा सनग्लासेस वापरा.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

सावली शोधा: जर आपण घराबाहेर असाल तर शक्य तितक्या सावलीत रहा. थेट उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छत्री, टोपी किंवा सनग्लासेस वापरा.(HT Photo/Keshav Singh)

हलके जेवण घ्या: पचण्यास सोपे असलेले हलके, फ्रेश जेवण करा. हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करा. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

हलके जेवण घ्या: पचण्यास सोपे असलेले हलके, फ्रेश जेवण करा. हायड्रेटेड राहण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करा. (unsplash)

पीक अवर्समध्ये घरातच रहा: दिवसातील सर्वात उष्ण काळात, सामान्यत: सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान बाहेरील क्रियाकलाप मर्यादित करा.  
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

पीक अवर्समध्ये घरातच रहा: दिवसातील सर्वात उष्ण काळात, सामान्यत: सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान बाहेरील क्रियाकलाप मर्यादित करा.  (unsplash)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज