आजकाल वाढते वजन हे प्रत्येकासाठी चॅलेंज बनले आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयी आणि दिवसभर काम यामुळे लठ्ठपणा येतो. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक तासन् तास जिममध्ये घाम गाळतात आणि महागडे सप्लीमेंट्स देखील घेतात. अनेकदा डायटिंगच्या नावाखाली ते उपाशीदेखील उपाशी राहू लागतात, जे अजिबात योग्य नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याची एक रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला एका आठवड्यात वजन कमी करण्यास मदत करेल. हे बनवायला अतिशय सोपे आहे आणि चवीलाही खूप चविष्ट आहे, तर चला जाणून घेऊया.
वजन कमी करण्याची ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला एक कांदा, दोन टोमॅटो, कोबी, सिमला मिरची आणि एक गाजर लागेल. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोबी. आपल्याकडे इतर काही नसले तरीही आपण ही रेसिपी बनवू शकता. आता या सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्या. गॅसवर कुकर ठेवून त्यात थोडे पाणी घालावे. थोडे गरम झाल्यावर त्या पाण्यात कांदा घाला. साधारण दोन मिनिटे कांदा परतून घ्या नंतर हळूहळू उरलेल्या भाज्या घाला. आता त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. मंद आचेवर सुमारे १५ मिनिटे शिजू द्या. त्यानंतर तयार झालेले एका खोलगट भांड्यात काढून खाऊन घ्या.
वाचा: फास्ट फूडचे शौकीन आहात? घरच्या घरी एगलेस मेयोनीज बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी
दिवसभरात तुम्ही कधीही हा पदार्थ खाऊ शकता. परंतु सर्वात प्रभावी म्हणजे जेव्हा ती रात्रीच्या जेवणाच्या वेळी खाल्ली जाते. जर तुम्हाला पटकन वजन कमी करायचे असेल तर तर रात्रीच्या जेवणात जवळपास आठवडाभर हा पदार्थ खा. तुम्ही हा पदार्थ हवा तेवढा खाऊ शकता. हा पदार्थ शरीरातील चरबी जाळण्याचे काम करतो. परंतू तुम्हाला हा पदार्थ नियमित खावा लागेल.
वाचा: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवरच फिरताय? होऊ शकतो 'हा' त्रास! 'अशी' घ्या काळजी

जर तुम्ही आठवडाभर ही रेसिपी तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट केली तर तुम्हाला बरेच फायदे पाहायला मिळतील. यामुळे तुमचे वजन कमी होईल तसेच सुटलेले पोटही कमी होईल. या भाज्यांमध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे तुमची त्वचाही चमकू लागेल आणि शरीराच्या एकंदर आरोग्यालाही खूप फायदा होईल.
वाचा: तुमचा आवडता रंग तुमच्याविषयी अनेक गोष्टी सांगून जातो, जाणून घ्या त्याविषयी सविस्तर
संबंधित बातम्या