Best Good Morning Wishes Messages: अनेक लोकांना रोज सकाळी आपल्या जवळच्या लोकांना गुड मॉर्निंग मॅसेज पाठवण्याचा छंद असतो. तुम्ही सुद्धा गुड मॉर्निंग शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर या शायरी पाहिल्यानंतर तुमचा शोध संपेल. हे प्रियजन आणि मित्रांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
डोळे उघडा, देवाचे नामस्मरण करा,
श्वास घ्या आणि थंड हवेचा अनुभव करा
मग आपला मोबाईल हातात घ्या
आणि आमच्याकडून सुखद सकाळचा संदेश घ्या
गुड मॉर्निंग
श्रावणाशिवाय पाऊस होत नाही,
सूर्यास्त झाल्याशिवाय रात्र होत नाही,
आता काय करावे अशी काही परिस्थिती आहे,
तुमची आठवण आल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही.
गुड मॉर्निंग
सकाळच्या शुद्धा वाऱ्यांसह सूर्याचे किरण
एका सुंदर सुगंधाने तुम्हाला एक नवीन सुंदर आणि यशस्वी
दिवसाची सुरुवात व्हावी अशा शुभेच्छा
गुड मॉर्निंग
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे
शुभ प्रभात
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळी
गुड मॉर्निंग
ही सकाळ जेवढी सुंदर आहे
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो
गुड मॉर्निंग
रात्र संपली, सकाळ झाली
इवली पाखरे किलबिलू लागली
सूर्याने अंगावरची चादर काढली
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली
गुड मॉर्निंग
संबंधित बातम्या