मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Baby Girl Names: आपल्या लहान राजकुमारीला द्या एक अर्थपूर्ण नाव, पाहा संपूर्ण नावांची यादी

Baby Girl Names: आपल्या लहान राजकुमारीला द्या एक अर्थपूर्ण नाव, पाहा संपूर्ण नावांची यादी

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 13, 2024 12:16 AM IST

Baby Girl Name: जर तुमच्या घरात एक सुंदर मुलगी जन्माला आली असेल तर तिच्यासाठी नेहमीच एक अर्थपूर्ण नाव निवडा. येथे पहा हिंदू बाळाच्या नावांची यादी, ज्यामध्ये तुम्हाला युनिक नावे मिळतील

हिंदू बेबी गर्ल नेम लिस्ट
हिंदू बेबी गर्ल नेम लिस्ट (pexels)

Meaningful Unique Name List For Baby Girl: जर तुमच्या घरात एक सुंदर मुलगी जन्माला आली असेल तर तिला कोणत्याही अशाच नावाने हाक मारण्याऐवजी तिच्यासाठी एक अर्थपूर्ण नाव निवडा. प्रत्येक नाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करते. म्हणून, आपल्या मुलीला नेहमी एक विशेष नाव द्या. जेणेकरून तिला आयुष्यात नेहमीच विशेष वाटेल. लहान मुलींसाठी हिंदू नावांची संपूर्ण यादी येथे पहा.

ट्रेंडिंग न्यूज

हिंदू बेबी गर्ल नेम लिस्ट

- चरिता - असे व्यकिमत्त्व जे सदैव आनंदी राहते.

- दक्षा - प्रत्येक कामात पारंगत असलेले, पृथ्वीचे एक नाव आहे.

- धृति - धृतीचे अनेक अर्थ आहेत, धैर्य, मनोबल, स्थिरता, संयम.

- अवनी - पृथ्वीचे नाव

- भवानी - पार्वतीचे नाव

- भाविका - भाविका नावाचा अर्थ भावनिक आहे. दुसरा अर्थ आनंदाशी देखील संबंधित आहे.

- एधीथा - जो नेहमी वाढतो, जो पुढे राहतो

- चैताली - चैत्र महिन्यात जन्मलेली, शूर

- ईता - जी अतिशय तेजस्वी आहे

- ईशाना - इच्छा

- एकान्तिका - जिला शांत रहायला आवडते, एकांत प्रिय, अत्यंत केंद्रित राहणारी

- अकिया - अकिया म्हणजे एकता

- गौरांगी - इतरांना आनंद देणारी

- इक्षिता - सहज दिसणारी, सर्वांच्या नजरेत भरणारी

- गौरिका - अतिशय सुंदर, गोरी वर्णाची

- ईदिका - पृथ्वीचे एक नाव

- गीतिका - एक छोटेसे गाणे

- हंसिनी - देवी सरस्वतीचे नाव, जी हंस चालवते

- जानुजा, हरिता - हिरवा रंग, गवत, हिरवेगार

- कृषा - अतिशय भक्तीमय

- हिरल - सुंदर, हिऱ्यासारखी

- ईजाया - इतरांसाठी त्याग कसा करायचा हे जाणणारी

- इनाया - अल्लाहची भेट

- ईरा - पृथ्वीचे एक नाव

WhatsApp channel