मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Amazon Fresh: अ‍ॅमेझॉन फ्रेशवर सुरु आहे सुपर व्हॅल्यू डेज! बघा आकर्षक डील्स

Amazon Fresh: अ‍ॅमेझॉन फ्रेशवर सुरु आहे सुपर व्हॅल्यू डेज! बघा आकर्षक डील्स

Jan 03, 2023 05:13 PM IST

Amazon Fresh Super Value Day: १ जानेवारीपासून ८ जानेवारी २०२३ पर्यंत किराणा आणि घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि शीतपेये, स्टेपल्सवर ४५% पर्यंत सूट मिळवाता येईल.

शॉपिंग फेस्टिव्ह
शॉपिंग फेस्टिव्ह (PTI)

नवीन वर्षाचा शुभारंभ करत अ‍ॅमेझॉन फ्रेशने 'सुपर व्हॅल्यू डेज' हा धमाकेदार सेल आणला आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याच्या सिजनचा आनंद घेण्यासाठी स्ट्रॉबेरी, मलबेरी, गाजर, पालक, मेथी आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींवर चांगलं डिस्काउंट मिळवता येईल. अ‍ॅमेझॉन फ्रेश वर खरेदी करून ग्राहक किराणा सामान, घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स आणि शीतपेये, स्टेपल्स इत्यादींवर ४५% पर्यंत सूट मिळवू शकतात. दावत, हिमालय, फॉर्च्यून, गोदरेज आणि डाबर यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या काही आकर्षक ऑफरसह तुमच्या आवडत्या हिवाळ्यातील पदार्थ वापरून पहा. ग्राहक ४ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत रूपये २,५०० च्या किमान व्यवहारावर १०% ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्डची तात्काळ सवलत आणि ३०० रूपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

सिजनल फळे आणि भाज्या खरेदी करा:

• फ्रेश स्ट्रॉबेरी, २००ग्रॅम: तुमच्या टेस्ट बडसाठी हिवाळ्यातील थंड ट्रीटवर बीट करण्यासाठी ताजेतवाने पदार्थ तयार करा. अ‍ॅमेझॉन फ्रेश वर उपलब्ध हंगामातील सर्वात ताजी प्रीमियम दर्जाची स्ट्रॉबेरी अंदाजे रूपये ७६ मध्ये खरेदी करा.

• फ्रेश रेड लोकल गाजर, १ किलो: हिवाळा म्हणजे गाजराचा ऋतू! अ‍ॅमेझॉन फ्रेश वर अंदाजे रूपये ३० मध्ये उपलब्ध आहे. हिवाळ्याच्या सिजनमध्ये गाजर हलवा यांसारख्या मोहक आणि स्वादिष्ट गाजरांचे पदार्थ करा.

सुपर सेव्हर डील्स:

• दावत रोजाना सुपर, नैसर्गीक बनवलेले, रिच ऍरोमा, दररोज भात खाण्यासाठी योग्य, ५ किलो: दावत रोजाना सुपर खरेदी करा जो उत्कृष्ट बासमती तांदूळ आहे. याचा दररोजच्या नियमित पदार्थांमध्ये वापर केला जातो आणि दररोजच्या वापरासाठी योग्य आहे. अ‍ॅमेझॉनवर हा रूपये ३४९ मध्ये उपलब्ध.

• गोदरेज एयर (Aer) मॅटीक रीफिल – ऑटोमेटीक रूम फ्रेशनर्स (२२५मिली): गोदरेज एर मॅटिक व्हायोलेट व्हॅली ब्लूम रिफिल वापरून पहा जो व्हायोला फुलांनी प्रेरित आहे. यात फ्लेक्सी-कंट्रोल टाइमर आहे जो दर १०, २० किंवा ४० मिनिटांनी फवारतो, ज्यामुळे तुम्हाला सुगंधाची तीव्रता नियंत्रित करता येते. त्याच्या किलर लुकसह, आमचे ऑटोमेटेड एअर फ्रेशनर तुमच्या तुमची लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा ऑफिस स्पेसेस कुठलिही आतील जागा सुशोभित करेल आणि उत्तम प्रकारे काम करेल.अ‍ॅमेझॉनवर २४२ रुपयांमध्ये हे खरेदी करा.

मिल्क आणि डेअरी:

• टाटा टी प्रीमियम (१.५ किलो): टाटा टी प्रीमियम सह तुमच्या थंड हिवाळ्याच्या संध्याकाळचा आनंद घ्या. चहाच्या पानांना भारतीयांच्या विविध चवींच्या आवडीनिवडी समजतात आणि देशभरातील ‘चाय’ प्रेमींना आनंद देणारे अनोखे मिश्रण हीच पाने वापरून तयार केले गेले आहे. अ‍ॅमेझॉन वर अंदाजे रूपये ५०० रुपयांमध्ये उपलब्ध.

• अमुल ताजा – १लीटर पॅक: अमूल ताजा खरेदी करा होमोजीनाइज्ड टोन्ड मिल्क हे पूर्णपणे पौष्टिक आणि पूर्णत: लज्जतदार आहे. त्यात लो-फॅट, लो-कार्ब, लो- कॅलरी आणि स्टँडर्ड प्रोटीन यांचे प्रमाण आहे. उघडल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते २ दिवस ताजे राहते.अ‍ॅमेझॉन वर अंदाजे रूपये ६७मध्ये उपलब्ध.

 

WhatsApp channel
विभाग