‘शिवा’ मालिकेत वस्तीत रंगणार क्रिकेट टूर्नामेंट! शिवा आणि आशूची मैत्री अजूनच होणार घट्ट
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ‘शिवा’ मालिकेत वस्तीत रंगणार क्रिकेट टूर्नामेंट! शिवा आणि आशूची मैत्री अजूनच होणार घट्ट

‘शिवा’ मालिकेत वस्तीत रंगणार क्रिकेट टूर्नामेंट! शिवा आणि आशूची मैत्री अजूनच होणार घट्ट

‘शिवा’ मालिकेत वस्तीत रंगणार क्रिकेट टूर्नामेंट! शिवा आणि आशूची मैत्री अजूनच होणार घट्ट

May 01, 2024 02:02 PM IST
  • twitter
  • twitter
  • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'शिवा' पाहिली जाते. आता मालिकेत शिवा आणि आशूची मैत्री अजून घट्ट होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'शिवा' पाहिली जाते. या मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. किर्तिला चंदन आणि दिव्याच्या प्रेमाबद्दल कळत, ती प्रिया आणि सुहाससोबत मिळून दिव्याच भांडाफोड करायचा प्लॅन बनवते. इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो.
twitterfacebook
share
(1 / 5)

शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटत की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत  म्हणून तो जाऊन क्लाएंटशी मीटिंग करतो आणि ती मिटिंग यशस्वी होते. सीताई शिवाच्या घरी कामानिमित्त गेली असता तिला घरातून बाहेर पडणारी शिवा दिसते. ती शिवा बद्दल विचारपूस करते तेव्हा शिवा शेजारी राहते असे वंदना खोट बोलते.
twitterfacebook
share
(2 / 5)

सीताई दिव्याला शिवापासून दूर राहायचा सल्ला देते. इकडे वस्तीत होणार्‍या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये शिवा, गँग, आशु आणि मांजा भाग घेतात. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तीतील मुलांना शाळेच साहित्य आणायचे ठरवतात. 
twitterfacebook
share
(3 / 5)

टूर्नामेंट दरम्यान तिथे शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होते.  
twitterfacebook
share
(4 / 5)
टूर्नामेंट दरम्यान तिथे शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होते.  
आता या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल ? शिवा- आशुच्या नात्यात काय बदल घडेल? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज