मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विठुरायाच्या पंढरपुर नगरीत प्रेमाचं वेड लागणार! पाहा कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत

विठुरायाच्या पंढरपुर नगरीत प्रेमाचं वेड लागणार! पाहा कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत

May 30, 2024 08:59 AM IST

‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका देखील प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.

कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत
कोण कोण झळकणार ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत
ट्रेंडिंग न्यूज

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग