Oscar 2024: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९६व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...
जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विनोदवीर जिमी किमेल (Jimmy Kimmel) चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतात 'ऑस्कर अवॉर्ड्स' कधी, कुठे आणि कसे पाहू शकतात हे जाणून घ्या...
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?
१० मार्च रोजी ऑस्कर २०२४ हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. अमेरिकेतील रेड कार्पेटवर रविवारी रात्री हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. भारतात सोमवारी सकाळी ११ मार्च २०१४ रोजी या पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
वाचा: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन
ऑस्कर २०२४ हा पुरस्कार सोहळा भारतात ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ४ वाजता पाहता येणार आहे. डिस्ने प्ल हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सोहळा पार पडणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बाबात घोषणा करण्यात आली आहे.
जस्टिन ट्रीट- एंटमी ऑफ ए फॉल
मार्टिन स्कोरिसिस- किलर ऑफ द मून
क्रिस्टोफर नोलन- ओपेनहाइमर
यॉर्गोस लेंथीमॉस- पुअर थिंग्स
जोनाथन ग्लॅजर- द जॉन ऑफ इंटरेस्ट
ओपेनहायमर
अमेरिकन फिक्शन
एंटमी ऑफ ए फॉल
बार्बी
द होल्ड ओवर्स
किलर ऑफ द फ्लोवर मून
मेइस्ट्रो
पास्ट लाइव्स
पुअर थिंग्स
द जॉन ऑफ इंटरेस्ट
एनेट्टे वेनिंग- नयाड
लिली ग्लॅडस्टोन-किलर ऑफ द फ्लोवर मून
सँड्रा हुलर- एंटोमी ऑफ ए फॉल
कॅरी मुलीगन- मेइस्ट्रो
इम्मा स्टोन- पुउर थिंग्स
सिलियन मर्फी- ओपेनहायमर
बार्डली कूपर- मेइस्ट्रो
कोलमॅन डोमॅनिगो- रस्टिन
पॉल जिआमट्टी- द होल्डओवर
जॅफरी राइट-अमेरिकन फिक्शन
सोसाइट ऑफ द स्नो- स्पेन
परफेक्ट डे- जपान
लो कॅपिटानो- इटली
द टीचर लॉन्ज- जर्मनी
द जॉन ऑफ इंटरेस्ट-यूटाइटेड किंगडम