मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: उर्फी जावेद हिने १०० किलोचा ड्रेस घालून केले फोटोशूट, पाहा कसा सावरला ड्रेस

Video: उर्फी जावेद हिने १०० किलोचा ड्रेस घालून केले फोटोशूट, पाहा कसा सावरला ड्रेस

Apr 14, 2024 02:34 PM IST Aarti Vilas Borade
Apr 14, 2024 02:34 PM IST
  • अभिनेत्री उर्फी जावेद ही अतरंगी ड्रेससाठी विशेष ओळखली जाते. नुकताच उर्फीने १०० किलोचा ड्रेस परिधान करुन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी उर्फीने पोलिसांची खास परवानगी घेतली आहे. पाहा व्हिडीओ उर्फीने कसे केले मॅनेज..
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp