अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रोमँटिक ट्रॅक
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रोमँटिक ट्रॅक

अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रोमँटिक ट्रॅक

अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत रोमँटिक ट्रॅक

Jun 04, 2024 02:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा आणि अधिपतीमध्ये जवळीक निर्माण होताना दिसत आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळत आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते, त्याला औक्षण करते. दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळायचं म्हणून सगळी तयारी केलेय.  तिने सुद्धा अधिपतीसाठी गिफ्ट आणलंय. 
twitterfacebook
share
(2 / 4)

अधिपती भुवनेश्वरीचा आशीर्वाद घ्यायला येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला बघुन चिडते. आपल्या आधी अक्षराने त्याला ओवाळलं आणि अधिपतीने अक्षराने दिलेला शर्ट घातला हे बघून तिने आणणलेल्या गिफ्टला आग लावते.  भुवनेश्वरी रडायचं नाटक करते अखेर अधिपती अक्षराने दिलेला शर्ट काढतो. 
twitterfacebook
share
(3 / 4)

चारुहास अक्षराला येऊन सांगतो की भुवनेश्वरी तुमचा संसार कधीच सुखाने होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही दोघं ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जाऊन या आणि त्याचवेळेस तुझ्या मनातलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त कर. वाढदिवसाच्या निमिताने अधिपती शाळेत वृक्षारोपण करत असताना त्याच्या पायावर कुदळ लागते आणि अधिपतीला दुखापत होते.
twitterfacebook
share
(4 / 4)

घरी वाढदिवसाची जंगी तयारी करणारी भुवनेश्वरी संतापते.  घराबाहेर पडायचं नाही हे सांगितलं असताना सुद्धा अक्षरा अधिपतीला बाहेर घेऊन जाते ह्याचा भुवनेश्वरीला राग येतो. अधिपतीच्या दुखापतीचं खापर ती अक्षरावर फोडते. अक्षराकडून अधिपतील वाढदिवसाचं एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता काय आहे हे खास गिफ्ट? अधिपती अक्षरा एकमेकांजवळ येऊ शकतील ? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज