मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सेम टू सेम! बाहुबली ते पीके, बॉलिवूड चित्रपटांनी चोरी केले हॉलिवूडचे पोस्टर
copied movie posters
copied movie posters
23 June 2022, 19:42 ISTPayal Shekhar Naik
• Share on Twitter
• Share on FaceBook
23 June 2022, 19:42 IST
• फक्त सीन नाही तर कित्येक बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर देखील हॉलिवूड चित्रपटांच्या पोस्टरवरून कॉपी करण्यात आले आहेत.

मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक बनवले जात आहेत. निर्मात्यांच्या या प्रयत्नांचं काही प्रेक्षकांनी कौतुक केलं तर काहींनी नकार घंटा वाजवली. अनेकदा बॉलिवूडमधील काही सीन प्रेक्षक हॉलिवूड चित्रपटातील सीनप्रमाणे कॉपी केल्याचं सांगतात. जसं 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातील मोबाईल फेकण्याचा सीनची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. आणि नेटकरी हा सीन कोणत्या चित्रपटातून कॉपी करण्यात आला आहे त्याची ओरिजिनल क्लिप देखील वायरल करत आहेत. परंतु, फक्त सीन नाही तर कित्येक बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर देखील हॉलिवूड चित्रपटांच्या पोस्टरवरून कॉपी करण्यात आले आहेत. चला पाहूया अशाच काही लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे हॉलिवूडमधून कॉपी करण्यात आलेले पोस्टर.

ट्रेंडिंग न्यूज

बाहुबली: ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ जेंडर केज

बाहुबली: ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ जेंडर केज

बाहुबली 2: ओंग बैक 2

बाहुबली 2: ओंग बैक 2

रा.वन: बॅटमॅन

रा.वन: बॅटमॅन

गजनी:हल्क

गजनी:हल्क

पीके: पोर्तुगाल गायक क्विम बैरिरिऑस च्या एका अल्बमचं कवर पेज

पीके: पोर्तुगाल गायक क्विम बैरिरिऑस च्या एका अल्बमचं कवर पेज

एक विलेन:  फेसऑफ

एक विलेन:  फेसऑफ

एक विलेन: स्ट्रीट डांस

एक विलेन: स्ट्रीट डांस

जिंदगी मिलेगी न दोबारा: लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन

जिंदगी मिलेगी न दोबारा: लॉर्ड्स ऑफ डॉगटाउन

काइट्स: नोटबुक

काइट्स: नोटबुक

मर्डर ३: जेनिफर्स बॉडी

मर्डर ३: जेनिफर्स बॉडी

गुलाल: द शील्ड

गुलाल: द शील्ड

राउडी राठौर: द रिप्लेसमेंट किलर्स

राउडी राठौर: द रिप्लेसमेंट किलर्स

मौसम - टायटॅनिक

मौसम - टायटॅनिक

हलचल: माय बिग फॅट ग्रीक वेडिंग

हलचल: माय बिग फॅट ग्रीक वेडिंग

मर्डर 2: अँटी क्रिस्ट

मर्डर 2: अँटी क्रिस्ट
• Share on Twitter
• Share on FaceBook

विभाग