मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sunny Leone: सनी लिओनीने सुरु केले नवे हॉटेल, जाणून घ्या कुठे आणि नाव काय?

Sunny Leone: सनी लिओनीने सुरु केले नवे हॉटेल, जाणून घ्या कुठे आणि नाव काय?

Jan 17, 2024 07:18 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Sunny Leone new Business: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही बिझनेस करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दादरमध्ये हॉटेल सुरु केले. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री सनी लिओनीने देखील नवे रेस्टॉरंट सुरु केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही बिझनेस करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दादरमध्ये हॉटेल सुरु केले. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री सनी लिओनीने देखील नवे रेस्टॉरंट सुरु केले आहे.(Instagram/@sunnyleone)

सनी लिओनीच्या रेस्टॉरंटचे नाव  "चिका लोका" असे आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सनी लिओनीच्या रेस्टॉरंटचे नाव  "चिका लोका" असे आहे.(Instagram/@sunnyleone)

हे रेस्टॉरंट उघडण्यामागे मोठा किस्सा असल्याचे सनी लिओनीने एकदा सांगितले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

हे रेस्टॉरंट उघडण्यामागे मोठा किस्सा असल्याचे सनी लिओनीने एकदा सांगितले होते.(Instagram/@sunnyleone)

नोएडा येथील गुलशन वन २९ येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने सनी लिओनीच्या "चिका लोका"चे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

नोएडा येथील गुलशन वन २९ येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने सनी लिओनीच्या "चिका लोका"चे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे.(Instagram/@sunnyleone)

नव्या हॉटेलविषयी बोलताना सनी म्हणाली की, "चिका लोका " हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

नव्या हॉटेलविषयी बोलताना सनी म्हणाली की, "चिका लोका " हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे.(Instagram/@sunnyleone)

WhatsApp channel

इतर गॅलरीज