पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जय मम्मी दी'चा धम्माल ट्रेलर पाहिलात का?

जय मम्मी दी

सनी सिंह आणि सोनाली सेहगल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'जय मम्मी दी'चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. दोन आईमध्ये असलेल्या  वादाचा त्यांच्या मुलांच्या जीवनावरही कसा परिणाम होतो याचं मजेशीर चित्रण या चित्रपटात पाहायला मिळत आहे. यात अभिनेत्री सुप्रिया पाठक ही सनी सिंहच्या तर पूनम ढिल्लन सोनाली सेहगलच्या आईची भूमिका साकारत आहे. 

Happy Birthday : मराठीतला तरुण रफटफ तुर्क

'प्यार का पंचनामा २' नंतर सनी आणि सोनाली ही जोडी पुन्हा एकदा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन  नवजोत गुलाटी यांनी केलं आहे. १७ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

दीपिकाला मागे टाकत आलिया ठरली आशियातील Sexiest Woman!