पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गर्भवती असल्याच्या चर्चांवर विद्या म्हणते...

विद्या बालन

विद्या बालनची भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गर्भवती असल्याच्या चर्चांवरही विद्यानं उत्तर दिलं आहे. गेल्या सात वर्षांपासून  या बातम्या ऐकते आहे असं तिनं म्हटलं आहे. विद्या बालन ही गर्भवती असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. या चर्चा विद्यानं फेटाळून लावल्या आहेत. 

‘सेक्रेड गेम्स २’नंतर 'मिशन मंगल', 'बाटला हाऊस'लाही पायरसीचा फटका'

विद्यानं २०१२ मध्ये निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं. गेल्या काही महिन्यांपासून ती गर्भवती असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र स्पॉट बॉय ईला दिलेल्या मुलाखतीत तिनं यात तत्थ नसल्याचं म्हटलं आहे. लग्नाला एक महिना झाला तेव्हापासून मी या चर्चा ऐकते आहे. या निव्वळ अफवा आहेत, असं विद्या म्हणाली.

कोल्हापूर- सांगली पूरग्रस्तांना अक्षय कुमारचा भावनिक संदेश, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन