पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सातारच्या सलमान'चा टीझर पाहिलात का?

सातारचा सलमान

पुढील महिन्यात मराठी प्रेक्षकांच्या भेटीला 'सातारचा सलमान' येत आहे. 'सातारचा सलमान' या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असलेल्या 'सातारचा सलमान' या चित्रपटाचे पोस्टर आणि हटके नाव यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

The Sky Is Pink : मुलीच्या नजरेतून आई- वडिलांच्या 'प्रेमाची गोष्ट'

या चित्रपटाचं  दिग्दर्शन हेमंत ढोमे यानं केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या एका सामान्य मुलाला त्याचं आयुष्यच हिरो म्हणून घडवते तेव्हा त्याचं आयुष्य कसं बदलतं यावर हा चित्रपट आधारलेला आहे. 

..तर आमिरऐवजी 'मोगुल'मध्ये कपिल शर्मानं साकारली असती गुलशन कुमार यांची भूमिका

 'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.