पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुप्पट किंमत मोजून तमन्नानं घेतलं आलिशान घर

तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिनं वर्सोवामधील एका इमारतीत दुप्पट किंमत मोजून एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. तमन्नानं प्रति चौरस फुटांसाठी ८० हजार ७७८ रुपये मोजले आहेत. 

बिग बॉसच्या घरातून विद्याधर जोशी बाहेर

तमन्नानं  वर्सोवा जुहू लिंक रोडवरील एका आलिशान इमारतीत घर घेतलं असल्याचं वृत्त डीएनएनं प्रकाशित केलं आहे. या फ्लॅटची मूळ किंमत ही जवळपास ४.५६ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तमन्नानं १६.६० कोटींना हे घर विकत घेतलं असल्याचं संबधित वृत्तपत्रानं म्हटलं आहे. 
तमन्नानं ९९.६० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणूनही भरले आहेत. ही इमारत २२ मजल्यांची असून तिच्या चहूबाजूंनी समुद्र किनाऱ्याचं दर्शन होतं.

'बिग बॉस 'मध्ये परतण्याबद्दल शिवानीचा खुलासा

त्याचबरोबर तमन्ना या घराच्या इंटिरिअरसाठी २ कोटी रुपये मोजणार असल्याचंही समजत आहे.  जुहू, वर्सोवा भागात आलिया भट्ट, विवेक ओबेरॉयसह अनेक बॉलिवूड कलाकारांची घर आहेत. यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्टनं देखील दुप्पट किंमत मोजून या भागात घर खरेदी केलं होतं.