पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सनी लिओनी मुलगी निशाला देते अभ्यासाचे धडे

सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या दुबईमध्ये कुटुंबियांसोबत सुट्टी इन्जॉय करत आहे. मात्र, ती आईचे कर्तव्ये पार पाडायला विसरली नाही. ती तिची मुलगी निशाला अभ्यास करण्यास मदत करत आहे. सनीचा निशा सोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल गांधींच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरच रोखले
 
सनीने स्वत: आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती निशाच्या अभ्यासामध्ये मदत करताना दिसत आहे. सनी निशाला शिकवण्यामध्ये मग्न असल्याचे या फोटोतून दिसून येत आहे.  

दिल्लीतील निगमबोध घाटावर जेटलींवर उद्या अंत्यसंस्कार

सनीने फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, 'मी सुट्टीवर आहे. पण मी माझ्या मुलीशी सुसंगततेवर विश्वास ठेवते. मी निशाला गृहपाठ पूर्ण करण्यास मदत केली. आमच्या मागे बुर्ज खलीफाची मोहक दृश्य दिसत आहेत.' दरम्यान, सनी लिओनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांनी २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतले. निशा व्यतिरिक्त सनीला दोन मुलं अशर आणि नोहा आहेत. 

LIVE: जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची दिली सलामी