पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दत्तक घेतलेल्या मुलीचा सनीनं थाटामाटात केला वाढदिवस साजरा

सनी लिओनी

अभिनेत्री  सनी सिओनीनं तिची मुलगी निशाचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला. निशा चार वर्षांची झाली आहे. २०१७ मध्ये सनी आणि तिचे पती डॅनियलनं लातूरमधील निशाला दत्तक घेतलं  होतं. सनीनं डिझ्नेचा लोकप्रिय चित्रपट 'फ्रोझन'ची थीम वाढदिवसासाठी ठेवली  होती. 

कपिल होणार बाबा, 'बेबी शॉवर'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 निशाच्या वाढदिवसाला सुंदर सजावट करण्यात आली  होती. त्याचप्रमाणे 'फ्रोझन' थीमवर केकही तयार करण्यात आला  होता. बच्चेकंपनीच्या उपस्थितीत निशाचा वाढदिवस पार पडला. 

दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स

'निशा आमच्या आयुष्यात आलेली परी आहे. निशा आम्हाला  मिळालेली देवाची सुंदर भेट आहे  आणि आमच्या आयुष्यातील ती प्रकाश आहे', असं कौतुक सनीनं केलं आहे.