पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Star Screen Awards : वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१९

नुकताच स्टार स्क्रिन अवॉर्ड २०१९ सोहळा पार पडला. या सोहळ्यात दीपिका पादुकोन, रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, किआरा अडवाणी, शाहिद कपूर, आलिया भट्ट सारख्या अनेक कलाकारांनी बाजी मारली. या सोहळ्यात आलिया- रणवीरच्या 'गली बॉल'ची जादू सर्वाधिक पाहायला मिळाली. चला तर पाहूयात या सोहळ्यातील विजेत्यांची  यादी 

Star Screen Awards : रेड कार्पेटवर 'ब्लॅक मॅजिक'

विजेत्यांची  यादी 
सर्वोत्तम अभिनेता - रणवीर सिंग ( गली बॉय)
सर्वोत्तम अभिनेत्री - आलिया भट्ट (गली बॉय)
सर्वोत्तम दिग्दर्शक (समीक्षक पसंती) - अनुभव सिन्हा ( आर्टिकल १५)
सर्वोत्तम दिग्दर्शक - झोया अख्तर ( गली बॉय)

दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला 'मिस युनिव्हर्स २०१९'चा किताब

सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक पसंती ) -  आयुष्मान खुराना
सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक पसंती ) -  भूमी पेडणेकर, तापसी पन्नू
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - गुलशन देवैया (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - कामिनी कौशल (कबीर सिंग )
सर्वोत्तम संवाद - गली बॉय

Happy Birthday : कधी पडद्यावरची खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आई

सर्वोत्तम बोल -  अपना टाइम आयेगा (गली बॉय)
सर्वोत्तम संगीत - कबीर सिंग आणि गली बॉय