पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरी आलेल्या 'लक्ष्मी'चं शिल्पानं केलं जंगी स्वागत

घरी आलेल्या 'लक्ष्मी'चं शिल्पानं केलं जंगी स्वागत

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरामध्ये दुसऱ्यांदा पाळणा हालला आहे. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली असून तिला कन्यारत्न झाले आहे. गेल्याच आठवड्यात शिल्पानं ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आहे. मुलीच्या स्वागतासाठी शिल्पानं जंगी पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीसाठी शिल्पाचा जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय उपस्थित होते. 

अक्षयनं मला जीवनदान दिलं, दिग्दर्शकानं मानले आभार

शिल्पा आणि राजने त्यांच्या लेकीचे नाव 'समीषा' असे ठेवले आहे.  शिल्पानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 'समीषा' या नावाचा अर्थही सांगितला होता. समीषाचा जन्म  १५ फेब्रुवारीला झाला. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे २००९ साली लग्न झाले होते. २०१२ मध्ये शिल्पाने पहिला मुलगा विआनला जन्म दिला होता. शिल्पा आणि तिच्या पतीनं आयोजीत केलेल्या पार्टीसाठी सारं कुटुंबीय उपस्थित होतं.

बँकॉकवरून येताना "गोष्ट एका पैठणीची"चे संवाद पाठच करून आले 'इनामदार'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Celebrating our baby Samisha Shetty Kundra ❤️❤️❤️

A post shared by Akanksha (@akankshamalhotra) on

शिल्पानं १३ वर्षांपूर्वी चित्रपटात काम करणं सोडून दिलं. त्यानंतर ती अनेक  रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून काम पाहू लागली. १३ वर्षांनंतर शिल्पा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.