पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेला शाहरुखनं दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

अनुपमा- जगदीप

अभिनेता शाहरुख खाननं अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता अनुपमा हिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखनं अनुपमाचा लग्नातील फोटो शेअर करत नवविवाहित जोडप्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

..म्हणून भूमिलाच दिली संधी, टीकांवर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

अनुपमा या शाहरुखची स्वयंसेवी संस्था मीर फाऊंडेशनशी निगडीत आहेत. शाहरुखच्या या स्वयंसेवी संस्थेद्वारे अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांचे पुनर्वसन केलं जाते. २०१३ पासून ही संस्था कार्यरत असून या संस्थेशी हजारो अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला जोडल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणं, त्यांना नव आयुष्य देणं, त्यांचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न या संस्थेद्वारे केला जातो. 

या संस्थेतील पीडितेशी जगदीप सिंगनं  लग्न केलं. शाहरुखनं या नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यंत नाजूक