पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांसोबत शाहरूखची दिवाळी

शाहरूख खान

अभिनेता शाहरुख खाननं आपल्या इन्स्टाग्रामवर अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसोबत फोटो शेअर केला आहे. शाहरुखनं त्याच्या स्वयंसेवी संस्थेतील पीडित महिलांची भेट घेत त्यांच्यासोबत दिवाळीचा  आनंद साजरा केला. 

तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट सांगणारा 'कोती' पुढील महिन्यांत भेटीला

शाहरुखनं काही वर्षांपूर्वी मीर या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेत अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांचे पुर्नवसन केले जाते. त्यांची काळजी घेतली जाते, तसेच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत केली जाते. 

 #ToGetHerTransformed या  मोहिमेअंतर्गत अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी कामासाठी योगदान देणाऱ्या डॉक्टरांचेही शाहरुखनं आभार मानले आहेत. 

जाणून घ्या या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन मोठ्या चित्रपटांची कमाई