पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालाकोट एअरस्ट्राइकवर संजय लीला भन्साळी करणार चित्रपटाची निर्मिती

संजय लीला भन्साळी

संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशाच्या जवानांना समर्पित असणार आहे. 

'तेव्हा लोकांना माझा विद्रुप चेहरा पहायचा नव्हता आणि आता.....'

 १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय सैन्यानं पहाटे पाकिस्तानतल्या बालाकोटमध्ये शिरुन जैश- ए- मोहम्मदच्या ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला होता. यात जवळपास २००  ते ३०० दहशतवादी मारले गेले होते. 

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके

यापूर्वी उरी सर्जिकल स्ट्राइकवर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद लाभला होता. 

प्रमोशनमधून वेळ काढत मेकअप मनच्या मुलाच्या लग्नात सलमानची उपस्थिती