पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अन् सैफ विसरला पतौडी पॅलेसचा रस्ता

पतौडी पॅलेस

सैफ अली खान सध्या आपल्या पतौडी पॅलेसमध्ये आहे. सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूर खानचा शनिवारी वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी सैफ तैमुर करिनासह पतौडी पॅलेसमध्ये पोहोचला. मात्र सैफचा चालक रस्ता भरकटला. पतौडी पॅलेसकडे जाणारा रस्ताच लक्षात येत नसल्यानं अखेर स्थानिकांची मदत घेऊन  सैफ पतौडी पॅलेसमध्ये पोहोचला. 

जयललितांच्या बायोपिकसाठी कंगना घेतेय विशेष मेहनत

सैफ अली खाननं विमानतळावरून पतौडी पॅलेसकडे जाण्यासाठी एक गाडी बूक केली होती. मात्र चालक  रस्ता चुकला. पतौडी  पॅलेसमध्ये जायचा रस्ता लक्षात येत नसल्यानं सैफनं स्थानिकांची मदत घेतली. 

जेव्हा दीपिका स्वत:चीच खिल्ली उडवते

सैफ करिनाला पाहून स्थानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.  स्थानिकांनीही सैफसोबत फोटो काढण्याची हौस फिटवून घेतली.