पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री रवीना टंडन होणार आजी

रवीना टंडन

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन लवकरच आजी होणार आहे. रवीना टंडननं आपल्या दत्तक घेतलेल्या मुलीसाठी बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं. या पार्टीतला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कॅन्सरवर मात देऊन ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर परतले भारतात

रवीना टंडननं  १९९५ मध्ये पुजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. पुजा आणि छाया यांच्या आई - वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना सांभाळणाऱ्या नातेवाईकांकडून दोघींना त्रास व्हायचा. त्यानंतर रवीनानं दोघींनाही दत्तक घेतलं होतं. रविनानं दत्तक घेतलेली मुलगी छाया २०१६ साली विवाहबंधनात अडकली. 

..तर आमिरऐवजी 'मोगुल'मध्ये कपिल शर्मानं साकारली असती गुलशन कुमार यांची भूमिका

छाया आई होणार आहे. त्यामुळे छायासाठी रवीनानं बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं.