पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रवीना टंडन दुसऱ्यांदा झाली आजी

रवीना टंडन

बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन दुसऱ्यांदा आजी झाली आहे. रवीना टंडननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चिमुकल्या बाळाच्या आगमनाचा फोटो शेअर केला आहे. 

कपिल शर्मा शोमध्ये परतणार? सुनील म्हणतो...

रवीना टंडननं  १९९५ मध्ये पुजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. पुजा आणि छाया यांच्या आई - वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना सांभाळणाऱ्या नातेवाईकांकडून दोघींना त्रास व्हायचा. त्यानंतर रवीनानं दोघींनाही दत्तक घेतलं होतं. रविनानं दत्तक घेतलेली मुलगी छाया २०१६ साली विवाहबंधनात अडकली. 

हिंदी भाषा लादणं चुकीचं : रजनीकांत

छायानं नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. छाया रुग्णालयातून घरी परतली आहे. या बाळाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. रवीनानं या चिमुकल्याच्या आगमनाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. 

सोनाली कुलकर्णी दिसणार ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटात