पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू

ऱणवीर सिंह

अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या जगावेगळ्या फॅशन स्टाईलसाठी ओळखला जातो. लोक काय म्हणतील  याची पर्वा न करता मनमौजी जगणारा रणवीर हा त्याच्या अतरंगी फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असतो. कोणताही बॉलिवूड अभिनेता असे जगावेगळे कपडे परिधान करण्यापूर्वी दहावेळा विचार करेल, मात्र हीच स्टाईल रणवीर अगदी सहजतेनं कॅरी करतो.

केबीसीमध्ये जिंकणाऱ्या बबिता ताडेंकडे निवडणूक आयोगाची मोठी जबाबदारी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lil kiddo got scared of i Baba 🙄🤔

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तब्येतीकडे लक्ष देत नाटकाचे १०० प्रयोग करण्याचा शरद पोंक्षेंचा निर्धार

नुकताच रणवीर भगव्या रंगाची पायघोळ हुडी परिधान करून वावरताना दिसला. त्यांच्या या हटके स्टाइलनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. रणवीरसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी देखील गर्दी केली होती. या गर्दीत आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन एक वडीलदेखील उभे होते. चिमुकलीला पाहताच रणवीर वाट काढत तिच्यापर्यंत पोहोचला. डोळ्यावर काळा रंगाचे सनग्लासेस  आणि पायघोळ हुडीतल्या रणवीरला पाहताच चिमुकली घाबरून रडू लागली.