पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साईंच्या चरणी राणी झाली भावूक, दर्शनासाठी शिर्डीत

साईंच्या चरणी राणी झाली भावूक

अभिनेत्री राणी मुखर्जी सोमवारी दर्शनासाठी शिर्डीत आली होती. राणींनी साईंच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतले. यावेळी राणी भावूक झाली होती. 

ऑस्करच्या शर्यतीतून 'गली बॉय' बाहेर

अनेकदा राणी साई बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीत येते. नुकताच राणीचा 'मर्दानी २' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. 

(छाया सौजन्य : ANI)

बाबांच्या आशीर्वादाने माझ्या संपूर्ण मनोकामना पूर्ण झाल्या असून मला मिळालेल्या यशामध्ये बाबांचे आशीर्वाद असल्याचं राणी मुखर्जीने सांगितलं. 

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' ट्रेलर २ : आधी लगीन कोंढाण्याचं...