पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनसोबत क्रिकेट खेळणाऱ्या रणबीरचा फोटो पाहिलात का?

सचिन- रणबीर

रणबीर कपूरची आई ज्येष्ठ अभिनेत्री नितू कपूर यांनी सोशल मीडियावर रणबीरचे समोर न आलेले, जुने फोटो  शेअर केले आहेत. हे फोटो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचे आहेत. सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेणाऱ्या रणबीरचे हे फोटो शेअर करत नितू यांनी एक संदेश लिहिला आहे.

कंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन

या जगातलं सर्व आजारपण, ताण दूर करण्याची शक्ती आपल्यामध्ये असती तर अशी पोस्ट नितू यांनी शेअर केली आहे. सध्या रणबीर हा त्याची प्रेयसी आलिया भट्ट सोबत राहत आहेत. लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर आणि आलिया हे दोघंही दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघंही डिसेंबर  महिन्याच्या अखेरपर्यंत लग्न करणार आहेत अशाही चर्चा आहेत. 

'देव धावुनी आला' गाण्यातून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या प्रत्येकास सलाम