पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा नंबर

अडल्ट ग्रुपवर शेअर केला अभिनेत्रीचा नंबर

तामिळ अभिनेत्री गायत्री साई हिनं पिझ्झा डिलिव्हरी बॉयविरोधात  तक्रार दाखल केली आहे. अडल्ट ग्रुपवर डिलिव्हरी बॉयनं मोबाइल क्रमांक शेअर केला त्यामुळे  मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप तिनं  केला आहे. 

या दिवशी पाहता येणार 'Into the Wild' चा विशेष भाग

गायत्रीनं ट्विट करत डॉमिनोज कंपनीला धारेवर धरलं आहे. या कंपनीच्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अडल्ट ग्रुपवर फोन क्रमांक शेअर केला. यामुळे मला व्हॉट्स अॅपवर मेसेज आणि असंख्य फोन येत आहेत याचा मला मनस्ताप होत असल्याचं  तिनं ट्विट करुन सांगितलं. 

काही मिनिटांत बुडाले ५ लाख कोटी

गायत्री साईने प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम् यांच्या १९९० साली  आलेल्या  ‘अंजली’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. तिनं या प्रकरणी चेन्नई पोलिसांचीही मदत मागितली. पोलिस संबधीत डिलिव्हरी बॉयची चौकशी करत आहेत. या प्रकारानंतर ऑनलाइन वस्तू  किंवा खाद्यपदार्थ मागवताना काळजी घ्या असं आवाहनही तिनं केलं आहे.