पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका- निकनं तब्बल ११४ कोटींचं घर घेतल्याची चर्चा

प्रियांका- निक

प्रियांका चोप्रा- निक जोनास या जोडप्यानं  तब्बल ११४ कोटींचं घर घेतल्याची चर्चा आहे. प्रियांका २०१८ साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबंधनात अडकली. वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार या दोघांनी २० हजार चौरस फुटांचं घर घेतलं आहे. या घराची किंमत भारतीय मुल्यानुसार ११४ कोटी असल्याचं  समजत आहे.  

अमिताभ बच्चन यांनी सलग १८ तास केलं 'केबीसी'चं चित्रीकरण

या घराला ७ खोल्या आणि ११ बाथरुम्स असल्याचं समजत आहे. प्रियांका आणि निक गेल्या कित्येक महिन्यांपासून घराच्या शोधात होते. ऑगस्ट महिन्यात निकनं  आपलं आलिशान घर विकलं होतं. निक नव्या घराच्या शोधात होता. अखेर दोघांनाही मनाजोगं घर सापडलं आहे. 

ह्रतिकच्या व्हॅनिटी व्हॅनची एक भिंत गणितातल्या समिकरणांनी भरलीये

प्रियांका आणि निकच्या घरापासून काही किलोमीटर दूर निकच्या भावानंही घर घेतलं आहे. या घराची किंमतही १०० कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे.