पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सिनियर सिटीझन'मध्ये मराठीतले हे ज्येष्ठ अभिनेते मुख्य भूमिकेत

सिनियर सिटीझन

आकर्षक फर्स्ट लूकमुळे लक्ष वेधून घेतलेल्या सिनियर सिटीझन या अजय फणसेकर दिग्दर्शित चित्रपटात महत्त्वाची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला, तेव्हापासून मुख्य अभिनेत्याविषयी मराठी प्रेक्षकांना कुतूहल होतं. 

आलिया भट्ट 'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेत

अखेर या भूमिकेवरून पडदा उठला आहे 'सिनियर सिटीझन' मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. अतिशय दमदार अशा लूकमध्ये मोहन जोशी या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा काय हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार हे निश्चित. 

मोहन जोशी

या अभिनेत्रींनी नाकारला होता 'कुछ कुछ होता है'

अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.