पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन : हा उत्सव फक्त एक दिवस नाही तर रोज साजरा करू, मराठी कलाकारांकडून शुभेच्छा

सुबोध भावे

'मराठी भाषा दिना'निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टींतील कलाकारांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी  २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. अभिनेता सुबोध भावे, सिद्धार्थ  जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मराठी भाषा दिन विशेष : अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!

हा उत्सव फक्त एक दिवस नाही तर रोज साजरा करू असं सुबोध भावेनं म्हटलं आहे. 

सई ताम्हणकर

मराठीत रमणाऱ्या सर्वांना 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा- सिद्धार्थ जाधव 

महाराष्ट्र जय जय जयश्री मराठी, एकच हा जयघोष करु- सोनाली कुलकर्णी 

स्पृहा जोशी

प्रसाद ओक 

पाच वर्षे विभक्त राहिल्यानंतर कोंकणा- रणवीरचा घटस्फोटासाठी अर्ज