पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय मी प्रेमात आहे, अभिनेत्री मानसी नाईकची कबुली

मानसी नाईक- प्रदीप खरेरा

मराठी प्रेक्षकांना आपल्या अफलातून नृत्य कौशल्यानं  घायाळ करणारी अभिनेत्री  मानसी नाईकनं अखेर सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. यावर्षी मी स्वत:ला प्रेमाची भेट देण्याचं ठरवलं आहे. मी प्रेमात पडली आहे, असं लिहित तिनं आपल्या जोडीदाराची ओळख करून दिली आहे. 

लग्नाला यायचं हं! एप्रिलमध्ये बांधणार सायलीचा 'बस्ता'

मानसी ही  प्रदीप खरेराला डेट करत आहे.  मानसीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत मानसीसाठी प्रदीपनं भावनिक पोस्टही लिहिली आहे. माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी व्यक्ती यावी आणि तिने मला सांभाळून घ्यावं याच्याच प्रतीक्षेत मी होतो. मला माझ्यासारखीच प्रेमळ व्यक्ती सापडली आहे, असं लिहित प्रदीपनं प्रेमाची कबुली मानसीकडे दिली आहे. 

PHOTOS : नेहा पेंडसे स्टाइलिस्टही आणि बोल्डही!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️ I LOVE YOU ❤️ @manasinaik0302 WISH YOU VERY 🎂HAPPY BIRTHDAY JAAN OR HA MAI BHOT TIME SE WAIT MAI THA KI APKE JESI KOI LADKI MERI ZINDAGI MAI AYE OR MUJHE SMBHAL LEE LIKE MERI ADDATE MERI KHAMIYA SAB KUCH LIKE MUJHE MERE JESA HI KOI MIL GYA HAR CHIZ MAI HUM SAME HAI THAT’S THE MOST THING LOVE YOU 😘 😘❤️ AND I PROMISE I WILL BE THERE FOR YOU IN EVERY PHASE OF LIFE “ “ PHOTOGRAPHER = @shoot_by_gautam_faldu #pardeepmanasi #pardeepkharera #love #loveyou #relationshipgoals #couplegoals #mylife #mylove #couplequotes #ootdfashion #2020goals #relationships #manasinaik #jaat #haryana #mumbai #couplephotography #pardeepmanasi photooftheday #comittment #lovelife #viral #greeneyes #coupleshoot #loveislove #mylovelife #couplelove #couplephotoshoot

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1) on

प्रदीप हा आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल बॉक्सर असल्याचं समजत आहे. मानसी आणि प्रदीपवर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.