पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मलायका-अर्जुन पुन्हा सुट्टीवर

मलायका- अर्जुन

मलायका आणि अर्जुन हे दोघंही पुन्हा एकदा सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी बाहेर गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवशी मलायका आणि अर्जुन दोघंही सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी अमेरिकेत गेले होते.

...म्हणून अभिनेता आमिर खानचे पंतप्रधानांनी मानले आभार

लॅक्मे फॅशन विक संपल्यानंतर मलायका अर्जुनसोबत सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई बाहेर गेली आहे. मात्र  यावेळी आपलं हॉलिडे डेस्टिनेशन दोघांनीही गुपित ठेवलं आहे. नुकतंच या दोघांना मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं होतं, त्यामुळे बॉलिवूडमधली ही चर्चेत असलेली जोडी सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी देशाबाहेर गेली असल्याची चर्चा आहे.

शिवानीसोबत मैत्री ठेवायला वीणाचा नकार

अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन आणि मलायका २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुनच्या वाढदिवशी मलायकानं अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली दिली होती. अनेकदा वयाच्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. ही जोडी लग्न करणार अशाही चर्चा आहेत. मात्र तुर्त लग्नाचा विचार नाही असं या जोडीनं स्पष्ट केलं आहे.