पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहरुख, दीपिकासह अनेक बॉलिवूड कलाकारांचं मतदारांना आवाहन

सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३ %  मतदान पार पडलं आहे. मतदानासाठी मुंबईस्थित अनेक बॉलिवूड कलाकार मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले.

लवकर मतदानास बाहेर पडलेला आमिर पहिलाच बॉलिवूड सेलिब्रिटी

ऐश्वर्या- अभिषेक

 अभिनेता आमिर खान तर सकाळीच मतदान करून आला. आमिरसह बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं आहे. 

शाहरुख- गौरी
 
माधुरी दीक्षित
आमिर खान
 

 शाहरूख खान, गौरी खान, दीपिका पादुकोन, हृतिक रोशन, अनिल कपूर यांनी मुंबईकरांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. 

दीपिका पादुकोन
करिना कपूर खान

करिना कपूर तैमुरसह मतदानासाठी उपस्थित होती. माधुरी दीक्षित, प्रिटी झिंटा, लारा दत्ता सारख्या अनेक अभिनेत्रींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.