पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माधुरी दीक्षित करणार मराठी चित्रपटाची निर्मिती, तेजश्री प्रधान, आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत

पंचक

बॉलिवूडची 'धक् धक् गर्ल' माधुरी दीक्षित नेने  मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव 'पंचक' असून माधुरीसह तिचे पती श्रीराम नेने या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

पीएमसी बँक : अभिनेत्रीकडे घर खर्चालाही पैसे नाही, दागिने विकण्याची वेळ

माधुरीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माधुरीनं शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या माधुरीनं 'बकेट लिस्ट'  या मराठी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Elated to announce our film banner, @rnmmovingpictures, next project, #Panchak 🎬 It's a fantastic and hilarious take on belief & superstitions for the whole family. Sending my best wishes to our team as they start shooting today! निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट "पंचक" तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पांचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा| . . @drneneofficial #JayantJathar @adinathkothare @tejashripradhan @ingale_anand @mi_nandita #BharatiAcharekar @bappajoshi27 #SatishAlekar @sagartalashikar #DiptiDevi #AshishKulkarni #NitinVidya #UmeshAjgaonkar

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं

माधुरी- श्रीराम यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, दीप्ती देवी, नंदीता पाटकर, भारती आचरेकर, बाप्पा जोशी, सतीश अळेकर, आशिष कुलकर्णी यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत.